loader

FAQ

लोकमान्य टिळकांनी 1892 साली ब्रिटिषांच्या विरूध्द लढण्यासाठी , लोकांना एकत्र करण्यासाठी गणेशोत्सवाची स्थापना केली. त्याकाळी ब्रिटिश भारतीयांना धार्मिक भावनेनुसार एकत्र येण्यास मज्जाव करणार नाही हेच गणेश उत्सव सुरू करण्यामागचे प्रमुख कारण आहे
शाडू मातीची मूर्ति पाण्यात सहज विरघळते आणि त्याने नदीचे प्रदूषण होत नाही या प्रमुख कारणासाठी आपण शाडू मातीच्या मूर्तिचा वापर करावा.

प्लास्टरच्या मूर्ती सहजपणे पाण्यात विरघळत नाही व त्यामुळे नदी प्रदूषित होते.

मूर्ति Replace नाही होणार कारण आम्ही ती मूर्ति आपणास एक दिवस अगोदर किंवा त्याच दिवशी देणार आहोत..

मूर्ति Damage निघाली तर उपलब्ध असेल तर त्यासारखी दुसरी मूर्ति किंवा त्या किंमतीची दुसरी मूर्ति तुम्हाला मिळेल किंवा पैसे परत मिळतील.

आपल्या मागणी नुसार मूर्ति आपल्याला मूर्ति स्थापनेच्या दिवशी (13 सप्टेंबर ) किंवा एक दिवस आधी (12 सप्टेंबर ) ला उपलब्ध करून दिल्या जातील.

 

आमची वेबसाइट नाशिक मधील एकमेव वेबसाइट आहे जेथे तुम्हाला सर्व श्रीगणेश मूर्ति, सोबत मखर व पूजा साहित्य अल्प दरात व घरपोहोच मिळेल.मूर्ति खराब निघणार नाही याची खात्री आम्ही देतो. 

१३ सप्टेंबर २०१८ रोजी साकाळी ११ : ०१ ते  ०१ : २६ या शुभ मुहूर्तावर मूर्तिची स्थापना करावी.

आपण कोठेही शाडू मातीची मूर्ती विसर्जित करू शकता. महानगरपालिकेने आपल्याला काही जागा ठरवून दिलेल्या आहेत. त्या जागा लवकरच आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ.

आपण आपल्या अजून काही प्रश्नांसाठी आपण आमच्या वेबसाईट वरील ऑनलाइन चाटचा वापर करू शकता. तसेच आपण आमच्या  वेबसाईट वर दर्शवलेल्या अधिकृत ई-मेल वर आपल्या शंकाविषयी विचारू शकता.