loader

ABOUT US

WHO ARE WE ?

21st century accelerates development of digital world through internet connectivity. We are the new entrepreneurs of India with big dreams & visions in front of our eyes. The Digital India campaign initiated  by our Prime Minister – Narendra Modi encouraged us to contribute handful in the smart city initiative !

We used to celebrate Ganeshotsva with great  devotions & happiness. Ourmission is to spread awareness of ‘Eco friendly- Ganeshotsva’ among everyone to reduce water pollution. Shadu  Mati Shri Ganesh sculptures are very deligate for handling & their availability is very limited

This Website is our first step to supply good service quality to our citizens who are willing to have Shadu Mati sculptures of Lord Shri Ganesha. The quick & reliable system is developed to ensure easy access of users. This service is not only limited to Ganeshotsava but also encapsulates the mission of providing services related to all festivals celebrated in our India.


Our Mission

 ।।श्री गणेशाय नमः।।
लोकमान्य टिळकांनी 1892 साली ब्रिटिषांच्या विरूध्द चालू असलेल्या आंदोलनामध्ये जन सामान्यांना एकत्र आणण्यासाठी गणेश उत्सवाची सुरूवात केली.
भारतीय संस्कृती मध्ये गणेश पुजनाला प्रथम स्थान दिले आहे.
धार्मिक भावना न दुखविता आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी शाडू मातीच्या पाण्यात सहज विरघणाऱ्या मुर्ती जास्तीत जास्त स्थापन करण्याची महत्वाकांक्षा मनात बाळगुन आम्ही या ऑनलाइन सेवेची सुरूवात करत आहेत.
गोदावरी नदीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी तसेच प्रदुषणाला आळा बसण्यासाठी आम्ही “इको- फ्रेन्डली गणेश उत्सव नाशिक” ही संकल्पना नाशिककरानमध्ये रुजवत आहोत.
21 व्या शतकामध्ये लोकांना घरबसल्या अप्रतीम कलाकृतीच्या गणेष मूर्ती किफायती दरात घरपोच देणे हेच आमचे उदिष्ट आहे. मुर्तीसोबत पुजेचे सर्व सामानदेखील सोयीस्करपणे उपलब्ध करून देणार आहोत.

Follow Us

OUR TEAM

VISHAL SANGLE

LEENA DIGHOLE

KETAN NAWALE